Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मुंबईला दिलासा! कोरोना लाट नियंत्रणात!”

मुंबई मनपाची उच्च न्यायालयात माहिती

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
BMC

मुक्तपीठ टीम

मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई शहर आणि आजूबाजूच्या परिसरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, अशी माहिती मुंबई मनपाने मुंबई उच्च न्यायालयाला दिली.मनपाच्यावतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर कोरोना परिस्थितीसंदर्भात माहिती दिली.

 

कोरोना मुंबई सोडतोय…

  • न्यायालयात सादर १५ जानेवारीपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, शहरातील कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ८४ हजार ३५२ इतकी होती.
  • त्यातील सात टक्के रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याची गरज भासली.
  • याशिवाय तीन टक्के रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले.
  • फक्त ०.७ टक्के व्हेंटिलेटरची आवश्यकता भासली.
  • त्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या, ऑक्सिजन पुरवठा, औषधांचा साठा, रुग्णालयांतील उपलब्ध खाटा आदींची माहिती आहे.
    महापालिकेकडे पुरेसा ऑक्सिजन साठा आहे.
  • रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध आहेत.
  • त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

वीस हजारांपर्यंत पोहचलेली रुग्णसंख्या आता एक आकडी!

  • मुंबईमध्ये कोरोना परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे का, अशी खंडपीठाने विचारणा केली असता, त्यावर होय, कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे, असे मनपाने सांगितले.
  • आता सर्व काही नियंत्रणात आहे.
  • कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे.
  • ६ ते ९ पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ही २० हजारांवर पोहोचली होती.
  • मात्र, १५ जानेवारी रोजी रुग्ण कमी नोंदवले गेले.
  • ते जवळपास १० हजारांवर आले आणि गेल्या तीन दिवसांत ही संख्या घटून सात हजारांवर आली आहे.

Tags: BMCcoronamumbaimumbai high courtकोरोनामुंबईमुंबई उच्च न्यायालयमुंबई मनपा
Previous Post

चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वन विषयक तज्ज्ञांच्या पाच जागांवर भरती

Next Post

सर्वसामान्य महिलापर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी ‘शक्ती कायदा जागृती समिती’

Next Post
neelam gorhe on shakti law awareness committee

सर्वसामान्य महिलापर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी 'शक्ती कायदा जागृती समिती'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!