Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील २ हजार ६५ जागांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
ssc

मुक्तपीठ टीम

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून नर्सिंग ऑफिसर, सिनियर रिसर्च असिस्टंट, टेक्निकल ऑफिसर, सिनियर सायंटिफिक असिस्टंट, अॅग्रीकल्चर असिस्टंट, सिनियर टेक्निकल ऑफिसर, फार्मासिस्ट, लॅब असिस्टंट, स्टाफ कार ड्राइव्हर, मेडिकल अटेंडंट, केअर टेकर, डाटा प्रोसेसिंग असिस्टंट, फोटो आर्टिस्ट, फील्ड अटेंडंट, रिसर्च असोसिएट, टेक्निकल असिस्टंट, सर्व्हेअर, टेक्निकल ऑपरेटर, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी एकूण २ हजार ६५ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १३ जून २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १०वी उत्तीर्ण/ १२वी उत्तीर्ण/ पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५,२७,३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइट https://ssc.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

पाहा व्हिडीओ:

 


Tags: careeremploymentgood newsjob opportunityMedical SectormuktpeethRecruitmentStaff Selection Commissionकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीवैद्यकीय क्षेत्रस्टाफ सिलेक्शन कमिशन
Previous Post

टाटा मोटर्सच्या ऐसचे इलेक्ट्रिक मॉडेल लाँच, मालवाहतूक, फुड व्यवसायासाठी उपयोगी

Next Post

‘हनुमान’ नाव कसं पडलं? राणांची झाली ‘लाइव्ह’ पंचाईत!

Next Post
Navneet Rana On Hanuman Name

'हनुमान' नाव कसं पडलं? राणांची झाली 'लाइव्ह' पंचाईत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!