Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजेच सिडबीमध्ये मुंबईत २१ जागांसाठी नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
recruitment in sidbi for 21 post

मुक्तपीठ टीम

भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजेच सिडबी मुंबई अंतर्गत कायदा सल्लागार, मुख्याधिकारी, प्रमुख अधिकारी, प्रधान गुंतवणूक अधिकारी, लीड स्पेशलिस्ट, सांख्यिकीशास्त्रज्ञ, डेटा सायंटिस्ट, खरेदी अधिकारी, ब्रँडिंग आणि कम्युनिकेशन ऑफिसर, गुंतवणूक सहयोगी, जोखीम विश्लेषक, जोखीम अधिकारी, सल्लागार, माहिती सुरक्षा प्रशासक, संपर्क अधिकारी या पदांसाठी एकूण २१ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी muktpeeth.com वरील करिअर कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • कायदेशीर सल्लागार – कायद्याची पदवी
  • मुख्याधिकारी, प्रमुख अधिकारी, प्रधान गुंतवणूक अधिकारी, लीड स्पेशलिस्ट, गुंतवणूक सहयोगी या पदांसाठी अर्थशास्त्रात एमबीए / पीजीडीएम / सीए / सीएफए / पीजी
  • सांख्यिकीशास्त्रज्ञ – सांख्यिकी/ गणित/ अर्थशास्त्र मध्ये पीजी
  • डेटा सायंटिस्ट – बी. टेक/ एम. टेक/ एमई
  • खरेदी अधिकारी – बी.ई/ बी.टेक
  • ब्रँडिंग आणि कम्युनिकेशन ऑफिसर – पदवीधर
  • जोखीम विश्लेषक आणि जोखीम अधिकारी या पदांसाठी एमबीए/ पीजीडीएम इन फायनान्स
  • सल्लागार – सिव्हिल/ इलेक्ट्रिकलमधील अभियांत्रिकी पदवीधर
  • माहिती सुरक्षा प्रशासक – संगणक विज्ञान/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक आणि टेल कम्युनिकेशनमधील अभियांत्रिकी पदवीधर
  • संपर्क अधिकारी – पदवीधर असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

ही भरती ऑनलाइन ईमेल स्वरूपात होणार असून या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

ईमेलपद्धतीने अर्ज करण्याचा पत्ता

recruitment@sidbi.in

 

अधिक माहितीसाठी महाफॉरेस्टच्या अधिकृत वेबसाइट https://www.sidbi.in/en वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: GoodNewsjob opportunityRecruitmentSidbiकरिअरचांगली बातमीनोकरीचीभारतीय लघु उद्योग विकास बँक
Previous Post

टाटांच्याही आता दोन नव्या सीएनजी कार, गॅस गळती होताच करणार अलर्ट!

Next Post

आता राष्ट्रीय युद्ध स्मारकात तेवणार इंडिया गेटची अमर जवान ज्योत!

Next Post
amar jawan jyoti

आता राष्ट्रीय युद्ध स्मारकात तेवणार इंडिया गेटची अमर जवान ज्योत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!