Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियात ‘असिस्टंट मॅनेजर’ पदाच्या ४६ जागांवर संधी

July 23, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Shipping Corporation of India

मुक्तपीठ टीम

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियात मॅनेजमेंट, फायनान्स, एचआर, लॉ, फायर अॅंड सिक्युरिटी, सिव्हील इंजिनीअरिंग आणि सीएस या क्षेत्रात असिस्टंट मॅनेजर पदासाठी एकूण ४६ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १६ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • मॅनेजमेंट असिस्टंट मॅनेजर – किमान ६०% गुणांसह यूजीसी/ एआयसीटीई मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून २ वर्षे पूर्णवेळ एमबीए/ व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी
  • फायनान्स असिस्टंट मॅनेजर- चार्टर्ड अकाउंटंट/ कॉस्ट अकाउंटंट
  • एचआर असिस्टंट मॅनेजर- १) २ वर्षे पूर्णवेळ एमबीए/ एमएमएस आणि कार्मिक मध्ये स्पेशलायझेशन
    २) किमान ६० % गुणांसह व्यवस्थापन/एचआरडी/एचआरएम/औद्योगिक संबंध/कामगार कल्याण किंवा २ वर्षे पूर्णवेळ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री/पर्सोनल मॅनेजमेंट इंडस्ट्रियल रिलेशनमध्ये डिप्लोमा/कामगार कल्याण/एचआरएम किंवा यूजीसी/एआयसीटीई मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कार्मिक व्यवस्थापनात मास्टर्स
  • लॉ असिस्टंट मॅनेजर- किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त व्यक्तीकडून कायद्यातील पूर्णवेळ पदवी
  • फायर अॅंड सिक्युरिटी असिस्टंट मॅनेजर- १) पूर्णवेळ बीई/ बीटेक २) किमान 60% गुणांसह एआयसीटीई मान्यताप्राप्त/ यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून अग्निशमन आणि सुरक्षा अभियांत्रिकी ३) पीसीयू/ पीएसबीएसमध्ये संबंधित अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
  • सिव्हिल इंजिनीअर असिस्टंट मॅनेजर- ४ वर्षे पूर्णवेळ सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी
  • सीएस असिस्टंट मॅनेजर- इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सहयोगी/ फेलो सदस्यत्व असलेले पात्र कंपनी सचिव

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

  • m.kapil@sci.co.in
  • श्री कपिल मिराखुर, एसएम फ्लीट कर्मचारी विभाग. द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. ”शिपिंग हाऊस” ३रा मजला, २४५ मदन कामा रोड, मुंबई ४००२१

अधिक माहितीसाठी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.shipindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Assistant Managercareergood newsjob oppourtunitymuktpeethShipping Corporation of Indiaअसिस्टंट मॅनेजरकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीशिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
Previous Post

शास्त्रीय नृत्यातील दिग्गज गुरूंना समर्पित ‘बेल्स इन रेझोनन्स’ संगीत महोत्सवाचे आयोजन 

Next Post

फडणवीस स्टिंग, शुक्ला टॅपिंग चौकशी: भाजपाविरोधकांना टेन्शनच! पण पोलिसांवर विश्वास नाही की राज्य टिकण्याविषयी भीती?

Next Post
IMp Cases shinde-fadanvis Govt Quizzed Transferred To Cbi

फडणवीस स्टिंग, शुक्ला टॅपिंग चौकशी: भाजपाविरोधकांना टेन्शनच! पण पोलिसांवर विश्वास नाही की राज्य टिकण्याविषयी भीती?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!