Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सांगलीच्या उदगिरी साखर कारखान्यांतर्गत व्यवस्थापक, खरेदी अधिकारी, सुरक्षा अधिकारी पदांवर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0

मुक्तपीठ टीम

उदगिरी साखर कारखाना सांगली अंतर्गत एचआर व्यवस्थापक, खरेदी अधिकारी, सुरक्षा अधिकारी या पदांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २३ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती ऑनलाइन ईमेल स्वरूपात होणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • एचआर व्यवस्थापक- एमबीए (एचआर), एम.एस.डब्ल्यू. (एचआर), डीएलएल आणि एलडब्ल्यू
  • खरेदी अधिकारी- बीई/ डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग, एमबीए (मार्केटिंग)
  • सुरक्षा अधिकारी- एम.एससी/ बी.एससी. औद्योगिक सुरक्षेमध्ये अॅडव्हान्स डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमानुसार असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अर्ज करण्याची प्रक्रिया

अर्ज ऑनलाइन ईमेल पध्दतीने होत असून udagirisugar@gmail.com या ईमेल आयडीवर अर्ज पाठवावा.

 

अधिक माहितीसाठी सांगली जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइट https://sangli.nic.in/about-district/sugar-factories/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careergood newsjob opportunitymuktpeethRecruitmentsangliudgir sugar factoryउदगिरी साखर कारखानाकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीसांगली
Previous Post

नवी मुंबईतील प्रकल्पबाधितांच्या पुष्पक नगरमध्ये पूरक चटई क्षेत्र निर्देशांकांसाठी एसओपी निश्चित

Next Post

गुड न्यूज मॉर्निंग स्टार मृदुलाचा सन्मान!

Next Post
गुड न्यूज मॉर्निंग स्टार मृदुलाचा सन्मान!

गुड न्यूज मॉर्निंग स्टार मृदुलाचा सन्मान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!