Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियात विविध पदांवर १५८ जागांसाठी नोकरीची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
SAIL

मुक्तपीठ टीम

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियात असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, मेडिकल ऑफिसर, कंसल्टंट, ट्रेनी ऑपरेटर कम टेक्निशियन, ट्रेनी अटेंडंट कम टेक्निशियन, ट्रेनी अटेंडंट कम टेक्निशियन/ अवजड वाहन चालक, बॉयलर ऑपरेटर कम टेक्निशियन, बॉयलर अटेंडंट कम टेक्निशियन या पदांवर एकूण १५८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण पश्चिम बंगाल आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ केमिकल/ पॉवर प्लांट/ प्रोडक्शन/ इन्स्ट्रुमेंटेशन या विषयात ६५% गुणांसह बीई/ बीटेक २) बॉयलर ऑपरेशन इंजिनीअर प्रमाणपत्र
  • पद क्र.२- १) मेकॅनिकल/ केमिकल/ मेटलर्जी/ सिरॅमिक या विषयात ६०% गुणांसह बीई/ बीटेक २) ०७ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) एमबीबीएस २) ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र.४- १) पदव्युत्तर पदवी/ डीएनबी २) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.५- १) १०वी उत्तीर्ण २) मेकॅनिकल/ मेटलर्जी/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ केमिकल/ सिव्हिल/ सिरॅमिक या क्षेत्रात ५०% गुणांसह इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) इलेक्ट्रिशियन/ फिटर/ टर्नर/ वेल्डर या क्षेत्रात आयटीआय/ एनसीव्हीटी
  • पद क्र.७- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड वाहन चालक परवाना ३) ०१ वर्ष अनुभव
  • पद क्र.८- १) १०वी उत्तीर्ण २) मेकॅनिकल/ केमिकल/ पॉवर प्लांट/ प्रोडक्शन/ इन्स्ट्रुमेंटेशन या क्षेत्रात ५०% गुणांसह इंजिनीअरिंग डिप्लोमा ३) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
  • पद क्र.९- १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय ३) द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पद क्र.१ साठी ३० वर्षांपर्यंत, पद क्र.२ साठी ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.३ साठी ३४ वर्षांपर्यंत, पद क्र.४ साठी ४१ वर्षांपर्यंत, पद क्र.५,६,७,८ साठी २८ वर्षांपर्यंत तर, पद क्र.९ साठी ३२ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.

शुल्क

  • पद क्र.१ ते ४ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ७०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
  • पद क्र.५ आणि ८ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
  • पद क्र.६,७ आणि ९ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.sail.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://sailcareers.com/secure?app_id=UElZMDAwMDAwMQ==

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1ptTiA_qQbPi5JhrBRRlqqTYudRwRgODS/view


Tags: Agricultural Scientist Recruitment Boardcareergood newsGood news Morningjob opportunitySteel Authority Of Indiaकरिअरनोकरीची संधीरोजगारस्टील अथॉरिटी ऑफ इंडिया
Previous Post

जावा येझ्दी मोटरसायकलचा स्टेट बँक ऑफ इंडियाशी करार! ग्राहकांना थेट फायनान्स!

Next Post

बालसंगोपन योजनेच्या रकमेत अखेर १४०० रुपयांची वाढ! आता गरजूंपर्यंत लाभ पोहचवा!

Next Post
बालसंगोपन योजना

बालसंगोपन योजनेच्या रकमेत अखेर १४०० रुपयांची वाढ! आता गरजूंपर्यंत लाभ पोहचवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!