Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाहिजेत बीएमसी पदांवर वैद्यकीय सल्लागार

September 6, 2026
in करिअर
0
RBI

मुक्तपीठ टीम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात वैद्यकीय सल्लागार पदांच्या ४ रिक्त जागा भरण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ८ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्जदाराकडे मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत येणाऱ्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी असणे गरजेचे आहे. अर्जदाराला कोणत्याही रुग्णालयात किंवा क्लिनिकमध्ये वैद्यकीय प्रॅक्टिशनर म्हणून औषधोपचार करण्याचा किमान २ वर्षांचा अनुभव असावा.

 

निवड प्रक्रिया

बँक शॉर्टलिस्टेड उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवेल. मुलाखतीनंतर बँकेचे वैद्यकीय सल्लागार म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी उमेदवारांना वैद्यकीय परीक्षा चाचणी आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रियेमधून जावे लागेल.

 

पगार किती मिळेल

आरबीआय नागपूर भरती २०२१ साठी पात्र उमेदवारांना तासाला १००० रुपये पगार देण्यात येईल. जर तुम्ही आठवड्यातून १५ तास आणि महिन्यात ६० तास काम केले तर तुम्हाला पगार म्हणून ६०,००० रुपये आणि वेगळे १००० रुपये (भाडे) मिळेल. आवश्यकतेनुसार आठवड्यात एकूण तासांची संख्या ३० तासापर्यंत वाढू शकता.

 

अर्ज कसा करावा?

  • इच्छुक उमेदवार आरबीआयच्या वेबसाइटवर भेट देऊन अर्ज डाउनलोड करू शकतात.
  • आवश्यक कागदपत्रांच्या फोटोकॉपीसह अर्ज भरावा.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवार प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, आरबीआय, मुख्य कार्यालय इमारत, डॉ. राघवेंद्र राव रोड, सिव्हिल लाईन्स, पोस्ट बॉक्स नं- १५, नागपूर, पिनकोड- ४४०००१ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

 

अधिक माहितीसाठी

आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट www.rbi.org.in वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: jobRBIआरबीआय नागपूर भरती २०२१नोकर भरतीरोजगार
Previous Post

राजधानीसारख्या खास गाड्यांमध्येही आता कमी भाड्यात एसी प्रवासाची सोय

Next Post

“संपूर्ण भारताचं खरं प्रतिनिधित्व करणारं सध्याचं मोदी मंत्रिमंडळ…विरोधकांना तेच खरं दु:ख!”

Next Post
prem shukla

"संपूर्ण भारताचं खरं प्रतिनिधित्व करणारं सध्याचं मोदी मंत्रिमंडळ...विरोधकांना तेच खरं दु:ख!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!