Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये ५५ जागांवर व्यवस्थापक, अभियंता आणि अन्य पदांवर संधी

March 7, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Oil India Limited

मुक्तपीठ टीम

ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये मॅनेजर या पदासाठी ०१ जागा, सुपरिंटेंडिंग इंजिनीअर या पदासाठी ०२ जागा, सुपरिंटेंडिंग मेडिकल ऑफिसर या पदासाठी ०२ जागा, सिनियर मेडिकल ऑफिसर या पदासाठी ०१ जागा, सिनियर सिक्योरिटी ऑफिसर या पदासाठी ०१ जागा, सिनियर ऑफिसर या पदासाठी ४३ जागा, सिनियर अकाउंट्स ऑफिसर/ सिनियर इंटरनल ऑडिट या पदासाठी ०५ जागा अशा एकूण ५५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) ६५% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवी २) एसएपी एचसीएम प्रमाणपत्र ३) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) ६५% गुणांसह पर्यावरण इंजिनीअरिंग पदवी किंवा ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवी+पर्यावरण इंजिनीअरिंग पदवी २) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- एमडी/ डीएनबी
  • पद क्र.४- १) एमबीबीएस २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.५- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.६- ६०% गुणांसह सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी किंवा मास कम्युनिकेशन/ पब्लिक रिलेशन्स/ सोशल वर्क/ रूरल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/ एमबीए
  • पद क्र.७- आयसीएआय/ आयसीएमएआयचे सहयोगी सदस्य असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त ३७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईडब्ल्यूएस/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी ऑइल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.oil-india.com/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Administratorcareerengineergood newsjob opportunitymuktpeethOil India LimitedRecruitmentअभियंताऑइल इंडिया लिमिटेडकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीव्यवस्थापक
Previous Post

व्हॉट्सअॅप डेस्कटॉप यूजर्ससाठी नवी सुविधा, इंटरनेटविना करता येणार मेसेज

Next Post

धारावी पुनर्वसन प्रकल्पातील ८०० कोटींच्या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा! – नाना पटोले

Next Post
nana patole

धारावी पुनर्वसन प्रकल्पातील ८०० कोटींच्या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा! - नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!