Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये ९७ जागांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
ntpc

मुक्तपीठ टीम

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये जीडीएमओ या पदावर ६० जागा, मेडिकल स्पेशलिस्ट या पदावर ३७ जागा अशा एकूण ९७ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १६ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) एमबीबीएस २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) एमडी/ एमएस/ डीएनबी किंवा एमबीबीएस+पीजी डिप्लोमा (बाल आरोग्य/ ऑर्थोपेडिक्स/ नेत्रविज्ञान/ रेडिओलॉजी/ ओ अॅंड जी/ पॅथॉलॉजी/ ईएनटी) २) ०१ किंवा ०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.ntpc.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careergood newsmuktpeethNational Thermal Power Corporationकरिअर संधीनॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन
Previous Post

मुंबईत फॉर्म्युला-१ पॉवर बोट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन

Next Post

केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे यांना पोलिसांनी ९ तास बसवून ठेवले! अमित शाह यांच्या फोननंतर झाली सुटका!!

Next Post
NARAYAN RANE MALWANI

केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे यांना पोलिसांनी ९ तास बसवून ठेवले! अमित शाह यांच्या फोननंतर झाली सुटका!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!