मुक्तपीठ टीम
नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये माइनिंग सर्व्हेअर टी अॅंड एस, ग्रुप-सी या पदासाठी ३७४ जागा, माइनिंग सर्व्हेअर टी अॅंड एस, ग्रुप- ‘बी’ या पदासाठी ३१ जागा अशा एकूण ४०५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) माइनिंग सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनीअरिंग डिप्लोमा/ पदवी+ओवरमन प्रमाणपत्र ३) गॅस परिक्षण प्रमाणपत्र ४) प्रथमोपचार प्रमाणपत्र
- पद क्र.२- १०वी उत्तीर्ण+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा माइनिंग सर्वेक्षण इंजिनीअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १ हजार १८० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी कोल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.coalindia.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीचे ठिकाण
http://www.nclcil.in/detail/173457/recruitment
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1Z67oMP8agyTOyneEaRSe0VJMRq3iylwL/view?usp=share_link