Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एनएमडीसीमध्ये ५९ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

September 6, 2026
in करिअर
0
NMDC

मुक्तपीठ टीम

 

एनएमडीसीमध्ये पदवीधर अॅप्रेंटिस या पदासाठी १६ जागा, टेक्निशियन अॅप्रेंटिस या पदासाठी १३ जागा, सिस्टम प्रशासन सहाय्यक या पदासाठी ३० जागा अशा एकूण ५९ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर / डिप्लोमा / आयटीआय असणे आवश्यक आहे. आयटीआय डिप्लोमा किंवा पदवी मिळवून ३ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष झालेले उमेदवार या भरतीस पात्र नाहीत.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

ई-मेल पत्ता

उमेदवार आपला रिझ्यूम किंवा संबंधित शैक्षणिक कागदपत्रे bld5hrd@nmdc.co.in या ई-मेल आयडीवर पाठवू शकतात.

अधिक माहितीसाठी

एनएमडीसीच्या अधिकृत वेबसाइट https://www.nmdc.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Recruitment in NMDCएनएमडीसीनोकर भरतीरोजगार संधी
Previous Post

#मुक्तपीठ बुधवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

“आघाडी सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक, आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का?”

Next Post
chandrakant dada patil

"आघाडी सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक, आरक्षणासाठी फेरविचार याचिकेला दिरंगाई का?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!