Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये सिव्हिलियन मोटर चालकांची भरती

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं
0
Indian Navy

मुक्तपीठ टीम

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर या पदासाठी एकूण १४ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०९ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण पोर्ट ब्लेअर किंवा संपूर्ण भारतात कुठेही असू शकते. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

१) १०वी उत्तीर्ण

२) अवजड वाहन चालक परवाना

३) ०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता

कमोडोर अधीक्षक (ओआय/सी भर्ती सेलसाठी), नेव्हल शिप रिपेअर यार्ड (पीबीआर), पोस्ट बॉक्स क्र. ७०५, एचएडीडीओ, पोर्ट ब्लेअर- ७४४ १०२, दक्षिण अंदमान, अंदमान आणि निकोबार बेट”

 

अधिक माहितीसाठी नेव्हल शिप रिपेअर यार्डच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiannavy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Indian NavyJobOpportunityNaval Ship Repair YardRecruitmentनेव्हल शिप रिपेअर यार्डसिव्हिलियन मोटर चालक
Previous Post

मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते साहित्य संस्कृती मंडळाच्या ५३ नव्या मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

Next Post

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये भीषण विध्वंस! शेकडोंचे मृत्यू! पलायन वाढले!!

Next Post
Russia Attack

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये भीषण विध्वंस! शेकडोंचे मृत्यू! पलायन वाढले!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!