मुक्तपीठ टीम
नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गेनाइजेशनमध्ये टेक्नीशिअन ‘ए’ पदासाठी २० जागा, टेक्नीशिअन ‘बी’ पदासाठी १२ जागा, टेक्नीशिअन ‘सी’ पदासाठी ७ जागा, टेक्नीशिअन ‘डी’ पदासाठी ६ जागा अशा एकूण ४५ जागांची भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १२ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असावा. तसेच, आयटीआय प्रमाणपत्र देखील संबंधित व्यापारामध्ये असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गेनाइजेशनच्या अधिकृत वेबसाइट ntro.gov.in/welcome.do वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: