Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये २०० जागांवर नोकरीची संधी

February 13, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
National Mineral Development Corporation

मुक्तपीठ टीम

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये फिल्ड अटेंडंट (ट्रेनी), मेकॅनिकल मेंटेनन्स असिस्टंट ट्रेनी, इलेक्ट्रिशियन मेंटेनन्स असिस्टंट ट्रेनी, एमसीओ ग्रेड-३ ट्रेनी, एचईएम मेकॅनिक ग्रेड-३ ट्रेनी, इलेक्ट्रिशियन ग्रेड-३ ट्रेनी, ब्लास्टर ग्रेड-३ ट्रेनी, क्यूसीए ग्रेड ३ ट्रेनी या पदांसाठी अशा एकूण २०० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०२ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- ०५ ते ०८वी किंवा आयटीआय
  • पद क्र.२- आयटीआय (वेल्डिंग/ फिटर/ मशीनिस्ट/ मोटर मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक/ ऑटो इलेक्ट्रिशियन)
  • पद क्र.३- आयटीआय (इलेक्ट्रिकल)
  • पद क्र.४- मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.५- मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.६- इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.७- १) १०वी उत्तीर्ण/ आयटीआय २) ब्लास्टर/ माइनिंग मेट प्रमाणपत्र ३) प्रथमोपचार प्रमाणपत्र
  • पद क्र.८- १) बी.एससी (केमिस्ट्री/ जियोलोजी) २) ०१ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइट https://www.nmdc.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careergood newsjob opportunitykarnatakamuktpeethNational Mineral Development CorporationRecruitmentकरिअरचांगली बातमीनॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

मराठी भाषा गौरव दिन: महाराष्ट्र परिचय केंद्राचा कुसुमाग्रजांच्या साहित्य वाचनाचा उपक्रम

Next Post

पंतप्रधान इंदिरा गांधी ते गृहमंत्री अमित शाह…उद्योगपती राहुल बजाज यांनी ‘कणा’ दाखवला!

Next Post
Rahul Bajaj Indira Gandhi Amit Shah

पंतप्रधान इंदिरा गांधी ते गृहमंत्री अमित शाह...उद्योगपती राहुल बजाज यांनी 'कणा' दाखवला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!