Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान इंदिरा गांधी ते गृहमंत्री अमित शाह…उद्योगपती राहुल बजाज यांनी ‘कणा’ दाखवला!

February 13, 2022
in घडलं-बिघडलं
0
Rahul Bajaj Indira Gandhi Amit Shah

मुक्तपीठ टीम

राहुल बजाज हे उद्योगपती. पण अनेकदा व्यावसायिक व्यावसायिक हानीचा विचार करून सत्ताधाऱ्यांशी जुळवून राहतात, तसे त्यांचे नव्हते. ते बेधडक आपली भूमिका मांडायचे. मग ते काँग्रेस सत्ताकाळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना परवाना राजवरून ठणकावणे असो किंवा सध्याच्या भाजपा सत्ताकाळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सध्या प्रश्न विचारायला भीती का वाटते, असा रोखठोक प्रश्न विचारणे असो! त्यामुळेच उद्योगपती हर्ष गोयंका यांनी केलेले कण्याविषयीचे ट्वीट चर्चेत आहे.

We shall miss the ONLY businessman with this X-Ray! pic.twitter.com/Cfdew5RBXn

— Harsh Goenka (@hvgoenka) February 12, 2022

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारले, प्रश्न विचारायला का वाटते भीती?

  • जे धाडस त्यांनी इंदिरा गांधी सर्वशक्तिमान असताना त्यांना ठणकावून सांगत दाखवले, तेच आताच्या भाजपा सत्ताकाळातही दाखवले.
  • २०२१च्या नोव्हेंबरमध्ये मुंबईतील एका कार्यक्रमातही राहुल बजाज यांचे वय झाले असले तरी कणा तसाच ताठ असल्याचे दिसले.
  • त्यांनी गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासमोर मोदी सरकारला प्रश्न विचारला.
  • “आपल्या मनात भीतीचे वातावरण नक्कीच आहे, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले.
  • त्यानंतर राहुल बजाज म्हणाले, “सरकार चांगले काम करत आहे आणि असे असूनही तुम्ही आमच्या टीकेला स्वीकाराल यावर आम्हाला विश्वास नाही.”
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना तुम्ही प्रश्न विचारता म्हणजे प्रश्न विचारायला भीती वाटत नाही, असे उत्तर देताच, त्यालाही त्यांनी दाद दिली.

Tags: Amit ShahIndira GandhiRahul Bajajअमित शहाइंदिरा गांधीराहुल बजाज
Previous Post

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये २०० जागांवर नोकरीची संधी

Next Post

पुण्याची भामटी! फ्रेंडशिप क्लबमध्ये हायप्रोफाईल तरुणींशी मैत्रीचं आमिष, ६० लाखांचा गंडा!

Next Post
pune young lady cheated 60 lakhs in friendship racket

पुण्याची भामटी! फ्रेंडशिप क्लबमध्ये हायप्रोफाईल तरुणींशी मैत्रीचं आमिष, ६० लाखांचा गंडा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!