Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिक तोफखाना केंद्रात ‘ग्रुप-सी’ पदांच्या १०७ जागांसाठी भरती

January 2, 2022
in Uncategorized
0
indian army

मुक्तपीठ टीम

नाशिक तोफखाना केंद्रात ‘ग्रुप-सी’ पदावर निम्न श्रेणी लिपिक, मॉडेल मेकर, कारपेंटर, कुक, रेंज लास्कर, फायरमन, आर्टी लास्कर, बार्बर, वॉशरमन, एमटीएस गार्डनर अॅंड हेड गार्डनर, एमटीएस वॉचमन, एमटीएस मेसेंजर, एमटीएस सफाईवाला, सायस, एमटीएस लास्कर, इक्विपमेंट रिपेयर, एमटीएस या पदांसाठी एकूण १०७ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) १२वी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी टाइपिंग ३५ श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
  • पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण, आयटीआय (कारपेंटर)
  • पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण, भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
  • पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण, फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे
  • पद क्र. २,५,७,८,९,१०,११,१२, १३,१४,१५,१६,१७ साठी अर्ज करणारा उमेदवार १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता

कमांडंट, मुख्यालय आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प, महाराष्ट्र, पिन- ४२२१०२

 

अधिक माहितीसाठी भारतीय सेना दलाच्या अधिकृत वेबसाइट indianarmy.nic.in वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Artillery Centercareergood newsindianarmyjob opportunitymuktpeethnashikकरिअर संधीगुड न्यूजतोफखाना केंद्रनाशिकनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय सेना दलमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

पुण्यात ‘आयसीएआय’ने उभारले ‘अकाउंटन्सी म्युझियम’

Next Post

नागपुरात कॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामाच्या कामासाठी कालबद्ध आराखडा

Next Post
नागपूर कॅन्सर रुग्णालयाच्या कामाबाबतची आढावा बैठक आज 1

नागपुरात कॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामाच्या कामासाठी कालबद्ध आराखडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!