Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात ७७ जागांसाठी भरती

October 24, 2021
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
nmc

मुक्तपीठ टीम

नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात विशेषज्ञ या पदासाठी ७ जागा, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ८ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी २४, औषध निर्माता या पदासाठी २ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी २४ जागा, आरोग्य सेविका या पदासाठी १२ जागा अशा एकूण ७७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- एम.डी./ डीजीओ/ डीसीएच/ डीए
  • पद क्र.२- एमबीबीएस
  • पद क्र.३- १) बी.एससी २) एमएलटी/ डीएमएलटी ३) संगणकाचे ज्ञान आवश्यक
  • पद क्र.४- १) १२वी (पीसीबी) २) बी.फार्म
  • पद क्र.५- बी.एससी. (नर्सिंग) किंवा जीएनएम
  • पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) एएनएम असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षांपर्यंत असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अर्ज करण्याचे ठिकाण

कॉपोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेयर सोसायटी, आरोग्य विभाग सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर-४४०००१

 

अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.nmcnagpur.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Career Opportunitymuktpeethnmcnagpurकरिअर संधीनागपूर महापालिकानोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठवैद्यकीय प्रवेश
Previous Post

बालविवाह झालेल्या मुलीचा बाळंतपणात मृत्यू : रुपालीताई चाकणकर पहिली भेट या गावाला द्या

Next Post

भारत X पाक सामना! कर्णधार विराट कोहलीनं सांगितले, कशी असणार भारताची प्लेईंग-११!

Next Post
virat kohli

भारत X पाक सामना! कर्णधार विराट कोहलीनं सांगितले, कशी असणार भारताची प्लेईंग-११!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!