Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत X पाक सामना! कर्णधार विराट कोहलीनं सांगितले, कशी असणार भारताची प्लेईंग-११!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
virat kohli

मुक्तपीठ टीम

रविवार २४ ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान सामना रंगणार आहे. यासामान्यासाठी संपूर्ण देश आतूर आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने सामानासाठी केलेली तयारी, हार्दिक पाड्यांची प्रकृती,प्लेईंग इलेव्हन यावर भाष्य केलं आहे.

 

काय आहे ‘विराट’गर्जना?

  • विराट म्हणाला की, आम्ही गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या निमित्ताने टी-२० क्रिकेट खेळत आहोत. आम्ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी तयार आहोत.
  • टीममधील सर्व खेळाडूंना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे.
  • त्यामुळे आम्ही पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये चांगला खेळ करु.

 

हार्दिक पंड्याही खेळू शकणार!

  • विराटने हार्दिक पांड्याची प्रकृती सध्या चांगली असून तो मॅचमध्ये दोन षटकं गोलंदाजी करु शकतो, अशी त्याची स्थिती आहे, असे सांगितले.
  • हार्दिक पंड्या त्याच्या पूर्ण क्षमतेनं खेळतो त्यावेळी त्यानं सर्वोतकृष्ट खेळ केलेला आहे.
  • तो फिट असल्याचे विराटनं सांगितले.

 

कधीही बदलू शकतात सामन्याचे रंग!

  • दरम्यान, एका पाकिस्तानी पत्रकाराने विराटला भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या सामन्यांबाबत विचारले असता विराट म्हणाला की, “आम्ही पाकिस्तान विरोधात यापूर्वी काय खेळ केला, आम्ही त्यांना किती वेळा पराभूत केलंय, याचा आम्ही विचार केला नाही.
  • आमचं लक्ष त्या दिवशीच्या खेळावर आहे.
  • त्या मॅचची आम्ही चांगली तयारी करतो.
  • पाकिस्तान ही चांगली टीम असून त्यांच्या विरोधात चांगली तयारी करुन खेळावं लागतं.
  • आमचं लक्ष कामगिरीत सातत्य ठेवण्यावर असेल.
  • पाकिस्तानची टीम मबबूत आहे.
  • त्यांच्याकडे अनेक गेमचेंजर खेळाडू आहेत, जे कोणत्याही क्षणी मॅच पलटू शकतात.

 

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

  1. केएल राहुल
  2. रोहित शर्मा
  3. विराट कोहली (कर्णधार)
  4. सूर्यकुमार यादव
  5. ऋषभ पंत
  6. हार्दिक पंड्या
  7. रवींद्र जाडेजा
  8. रवीचंद्रन अश्विन
  9. भुवनेश्वर कुमार
  10. मोहम्मद शमी
  11. जसप्रीत बुमराह

Tags: Hardik PandyaIndiaPakistanvirat kohliपाकिस्तानभारतभारत पाकिस्तान सामनाविराट कोहलीहार्दिक पंड्या
Previous Post

नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात ७७ जागांसाठी भरती

Next Post

बाबा रामदेवांनाही भारत-पाक सामना नको! राष्ट्रहित आणि राष्ट्र धर्माच्या विरोधात!!

Next Post
ramdev baba

बाबा रामदेवांनाही भारत-पाक सामना नको! राष्ट्रहित आणि राष्ट्र धर्माच्या विरोधात!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!