Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये महाव्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता आणि अन्य पदांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Mumbai Metro

मुक्तपीठ टीम

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये कनिष्ठ अभियंता पदासह सहाय्यक महाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, उपअभियंता, कनिष्ठ पर्यवेक्षक आणि सहाय्यक आयटी या पदांसाठी एकूण २७ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती मुंबईत होणार आहे.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवारांची शैक्षणिक पात्रता नियमानुसार असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त ४० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

जारी केलेल्या माहितीनुसार, विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यामुळे उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अर्ज कसा करावा

  • सर्वप्रथम www.mmrcl.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर करिअर विभागात ‘करिअर्स’ आणि नंतर एमएमआरसीएल भरती जाहिरात २०२२-०१’ वर जा.
  • आता अर्ज भरा. तसेच त्यांच्या अर्जासोबत अपडेटेड रेझ्युमे, पासपोर्ट साइज फोटो (जेपीजी/ जेपीइजी) आणि अलीकडील पे स्लिपची स्कॅन प्रत पीडीएफ फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • यासह, भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्या.

 

अधिक माहितीसाठी नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइट www.mmrcl.com वरून माहिती मिळवू शकता.

पाहा व्हिडीओ:

 


Tags: careerGeneral Managergood newsJunior EngineermmrclmuktpeethMumbai Metro Rail CorporationRecruitmentकनिष्ठ अभियंताकरिअर संधीचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमहाव्यवस्थापकमुक्तपीठमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनरोजगारसंधी
Previous Post

बाउन्स इन्फिनिटीची ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्ससाठी ग्रीव्ह्ज रिटेलसोबत भागिदारी

Next Post

तरूणाईत क्रेझ नवी, प्रयोगशाळेतील हिऱ्यांची!

Next Post
तरूणाईत क्रेझ नवी, प्रयोगशाळेतील हिऱ्यांची!

तरूणाईत क्रेझ नवी, प्रयोगशाळेतील हिऱ्यांची!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!