मुक्तपीठ टीम
आयआयटी मुंबईमध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदावर एकूण ५० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) प्रथम श्रेणी पीएच.डी किंवा समतुल्य २) ३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
आयआयटी मुंबईच्या अधिकृत वेबसाइट https://www.iitb.ac.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ:
https://youtu.be/6eV6QmZ8HNE








Subscribe