Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत अधिकारी पदांसाठी १७ जागांवर भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
mscbank

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत अधिकारी पदांसाठी सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी ०२ जागा, अधिकारी- ग्रेड २ या पदासाठी ०५ जागा, कनिष्ठ अधिकारी या पदासाठी १० जागा अशा एकूण १७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) बी.ई./ बी.टेक (सीएस/ आयटी) किंवा/ एमसीए किंवा एमएससी (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) २) ०५ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) बी.ई./ बी.टेक (सीएस/ आयटी) किंवा/ एमसीए किंवा एमएससी (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) २) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) बी.ई./ बी.टेक (सीएस/ आयटी) किंवा/ एमसीए किंवा एमएससी (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी)/ बीसीएस/ बीएससी- आयटी/ बीसीए २) ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १ हजार ७७० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.mscbank.com/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careergood newsjob opportunitymaharashtra State Co-operative BankmscbankmuktpeethOfficer postRecruitmentअधिकारी पदकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमहाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात आर्थिक सक्षमीकरण उपक्रम

Next Post

आयटी कंपन्यांची लवकरच महाभरती!

Next Post
आयटी कंपन्यांची लवकरच महाभरती!

आयटी कंपन्यांची लवकरच महाभरती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!