Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

म्हाडामध्ये ५६५ जागांसाठी सरळ सेवा भरती, ऑनलाईन अर्ज करा!

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
MHADA

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाने ५६५ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती म्हाडामधील कार्यकारी अभियंता, विधी सल्लागार, लिपिक, वास्तू शास्त्रज्ञ अशा चौदा विविध पदांसाठी आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या अनुषंगाने ठरवण्यात आलेली आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर आहे.

 

पदांचे नाव आणि रिक्त जागा

  • कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13
  • उप अभियंता (स्थापत्य) 13
  • मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी 02
  • सहायक अभियंता (स्थापत्य) 30
  • सहायक विधी सल्लागार 02
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119
  • कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक 06
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 44
  • सहायक 18
  • वरिष्ठ लिपिक 73
  • कनिष्ठ लिपिक-टंकलेखक 207
  • लघुटंकलेखक 20
  • भूमापक 11
  • अनुरेखक 07

म्हाडामधील एकूण रिक्त जागा: ५६५ 

 

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1: (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी (ii) 07 वर्षे अनुभव.
  • पद क्र.2: (i) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.3: (i) पदवीधर (ii) व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील (मार्केटिंग & फायनान्स) पदवी/डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव.
  • पद क्र.4: (i) स्थापत्य शाखेतील पदवी किंवा समतुल्य.
  • पद क्र.5: (i) कायद्याची पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
  • पद क्र.6: (i) वास्तुविशारद पदवी/पदव्युत्तर पदवी (ii) COA नोंदणी आवश्यक.
  • पद क्र.7: स्थापत्य शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य.
  • पद क्र.8: (i) पदवीधर (ii) प्रशासकीय कामाचा 05 वर्षे अनुभव.
  • पद क्र.9: ITI मार्फत स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
  • पद क्र.10: (i) पदवीधर (ii) प्रशासकीय कामाचा 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.11: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (भूमापक- Surveyor).
  • पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा (Intermediate Grade Drawing Examination) किंवा स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा ITI (वास्तुशास्त्र).

 

वयाची अट

  • 14 ऑक्टोबर 2021 रोजी
    [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]
  • पद क्र.1: 18 ते 40 वर्षे
  • पद क्र.2, 4, 5, 7, 9, 13, & 14 : 18 ते 38 वर्षे
  • पद क्र.3, 6, 10, 11,& 12: 19 ते 38 वर्षे

 

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹500/-
  • मागास प्रवर्ग: ₹300/-

 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑक्टोबर 2021

परीक्षा: नोव्हेंबर 2021

 

म्हाडाच्या जाहिरातीसाठी

https://www.mhada.gov.in/sites/default/files/Advertisement-for-MHADA-Recruitment-2021-dtd-17_9_2021.pdf

 

म्हाडा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

https://mhadarecruitment.in/reg/


Tags: mhadamhada recruitmentम्हाडारोजगार
Previous Post

ब्लास्ट फर्नेस गॅसमधून उत्सर्जित कार्बन डायऑक्साइडचा पुन्हा वापर करण्यासाठी टाटाद्वारे प्रकल्प विकसित

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे: चाळ संस्कृतीत घडलेला साहित्यातील वारणेचा वाघ!

Next Post
Chalitale Tower

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे: चाळ संस्कृतीत घडलेला साहित्यातील वारणेचा वाघ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!