Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मिरा भाईंदर महानगरपालिकेत वैद्यकीय विभागात ४ जागांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Mira Bhayander Municipal Corporation

मुक्तपीठ टीम

मिरा भाईंदर महानगरपालिकेत वैद्यकीय विभागात वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, औषध निर्माता अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी एकूण ०४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०३ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मिरा भाईंदर आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार आणि नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही कारण ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

नगर भवन मांडली तलाव, भाईंदर (पश्चिम), ता.जि. ठाणे- ४०११०१

अधिक माहितीसाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.mbmc.gov.in/mr/ वरून माहिती मिळवू शकता.’

पाहा

https://www.mbmc.gov.in/wp-content/uploads/2022/07/CamScanner-07-26-2022-14.12.32.pdf


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesMedical DepartmentMira Bhayander Municipal Corporationmuktpeethकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमिरा भाईंदर महानगरपालिकामुक्तपीठरोजगारसंधीवैद्यकीय विभाग
Previous Post

महाराष्ट्रातून एक्स्प्रेस कॉर्गोची पहिली खेप मुंबईहून अहमदाबादला!

Next Post

गुजराती, राजस्थानी गेले तर तुमच्याकडे पैसे उरणार नाहीत! मुंबईला आर्थिक राजधानी म्हणूच शकणार नाही!!-भगत सिंह कोश्यारी

Next Post
bhagat singh koshyari controversial statement

गुजराती, राजस्थानी गेले तर तुमच्याकडे पैसे उरणार नाहीत! मुंबईला आर्थिक राजधानी म्हणूच शकणार नाही!!-भगत सिंह कोश्यारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!