Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ११७ जागांसाठी अॅप्रेंटिसशिप संधी

November 5, 2021
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण

 मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विजतंत्री या पदासाठी महाराष्ट्रातील कोल्हापूर, कराड, रत्नागिरी, सांगली या जिल्ह्यांमध्ये एकूण ११७ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यातील अॅप्रेंटिसशिपसाठी २१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. तर, कराड, रत्नागिरी, सांगली या जिल्ह्यांमधील अॅप्रेंटिसशिप पदासाठी ११ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) १०वी उत्तीर्ण २) आयटीआय विजतंत्री असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

 

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahatransco.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 


Tags: Apprentice RecruitmentCareer OpportunitymahatranscomuktpeethRecruitmentअॅप्रेंटिसशिपकरिअर संधीनोकरी-धंदा-शिक्षणमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

लष्कराचे पुण्यात पहिले तंत्रज्ञान नोड, स्वदेशी संरक्षण उत्पादनाला चालना आणि उद्योगांशी सुसंवाद!

Next Post

चारही बाजूंनी महाराष्ट्र…तरीही कर्नाटकाच्या पाशात अडकलेलं एक मराठी गाव!

Next Post
Maharashtra Karnataka Border area

चारही बाजूंनी महाराष्ट्र...तरीही कर्नाटकाच्या पाशात अडकलेलं एक मराठी गाव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!