Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात १,०१३ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
mahabhumi

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात भूकरमापक तथा लिपिक या पदासाठी पुणे प्रदेश विभागात १६३ जागा, कोकण प्रदेश, मुंबई विभागात २४४ जागा, नाशिक प्रदेश विभागात १०२ जागा, औरंगाबाद प्रदेश विभागात २०७ जागा, अमरावती प्रदेश विभागात १०८ जागा, नागपूर प्रदेश विभागात १८९ जागा अशा एकूण १,०१३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/ पदवी/ पदव्यूत्तर पदवी (सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा) किंवा १०वी उत्तीर्ण + आयटीआय (सर्वेक्षक)
  • मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या अमागास प्रवर्गातील उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://mahabhumi.gov.in/mahabhumilink वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careerGovernment of Maharashtrajob opportunityLand Records DepartmentmahabhumimuktpeethSurveyor and Clerkकरिअरसंधीचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणभूकरमापक तथा लिपिकमहाराष्ट्र शासन भूमि अभिलेख विभागमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

आता मुलं जन्मताच आधार कार्ड! लहान मुलांसाठी आधार कार्ड मिळवणे अगदीच सोपे! जाणून घ्या कसं मिळवायचं…

Next Post

मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

Next Post
Mumbai City District Planning Committee meeting

मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!