Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विज्ञान क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांसाठी खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
khadki

मुक्तपीठ टीम

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात विज्ञान क्षेत्रातील उमेदवारांसाठी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आयुष, एक्स-रे टेक्निशियन, स्टाफ नर्स, फिजियोथेरपिस्ट, लॅबोरेटरी टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, फार्मासिस्ट, ईसीजी टेक्निशियन या पदांवर एकूण ३१ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, पद क्र. १ ते ३ साठी ३१ मे २०२२, पद क्र. ४ ते ६ साठी १ जून २०२२ पद क्र. ७ ते ९ साठी ०२ जून २०२२ पर्यंत थेट मुलाखत देऊ शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- एमबीबीएस
  • पद क्र.२- १) बीएएमएस/ बीएचएमएस २) १ वर्षाचा अनुभव
  • पद क्र.३- १) १२वी उत्तीर्ण २) एक्स-रे टेक्निशियन कोर्स ३) १ वर्ष अनुभव
  • पद क्र.४- जीएनएम/ बी.एससी नर्सिंग
  • पद क्र.५- १) बी फिजियोथेरपिस्ट २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.६- १) बी.एससी पीजीडीएमएलटी/ बी.एससी एमएलटी २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.७- १) बी.एससी डायलिसिस टेक्निशियन २) ०२ वर्षे अनुभव
  •  पद क्र.८- १) बी.फार्म/ डी.फार्म २) ०२ वर्षे अनुभव
  •  पद क्र.९- १) पदवीधर २) ईसीजी टेक्निशियन कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

ही भरती मुलाखत स्वरूपात होत असल्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

मुलाखतीचे ठिकाण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे ४११००३

अधिक माहितीसाठी खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://kirkee.cantt.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

पाहा व्हिडीओ:


Tags: careeremploymentgood newsjob opportunityKhadki Cantonment BoardmuktpeethpuneRecruitmentScience Sectorकरिअरखडकी कॅन्टोनमेंट बोर्डचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणपुणेमुक्तपीठरोजगारसंधीविज्ञान क्षेत्र
Previous Post

टाटा मोटर्स फोर्ड कंपनीचा भारतातील बंद पडलेला उत्पादन प्रकल्प ताब्यात घेणार!

Next Post

महाराष्ट्रातील ६०पेक्षा जास्त गुणवंत UPSC परीक्षेत यशस्वी! जाणून घ्या कोणत्या सेवेत होणार नियुक्ती…

Next Post
UPSC

महाराष्ट्रातील ६०पेक्षा जास्त गुणवंत UPSC परीक्षेत यशस्वी! जाणून घ्या कोणत्या सेवेत होणार नियुक्ती...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!