इंटलिजन्स ब्युरो म्हणजेच आयबीमध्ये २००० जागांसाठी भरती आहे. पदवीधर असणारे इच्छुक उमेदवार ९ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. पात्रता आणि अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या फेसबूक पेजवरील लिंकला क्लिक करुन वाचावे. केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अधिकृत साइट www.mha.gov.in वर अधिक माहिती मिळवू शकता.
शैक्षणिक पात्रता
१. पदवीधर
२. संगणकांचे ज्ञान
वयाची अट
९ जानेवारी २०२१ रोजी १८ ते २७ वर्षे [एससी/ एसटी: ०५ वर्षे सूट, ओबीसी: ०३ वर्षे सूट]
शुल्क
जनरल / ओबीसी: ६०० रुपये
एससी/ एसटी/ एक्सएसएम/ महिला: ५०० रुपये