Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय तटरक्षक दलात १९ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
indiancoastguard

मुक्तपीठ टीम

भारतीय तटरक्षक दलात सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर या पदासाठी ८ जागा, फोर्क लिफ्ट ऑपरेटर या पदासाठी १ जागा, एमटी (फिटर)/ एमटी मेकॅनिकल या पदासाठी ३ जागा, फायरमन या पदासाठी ४ जागा, इंजिन ड्रायव्हर या पदासाठी १ जागा, एमटीएस (चौकीदार) या पदासाठी १ जागा, लस्कर या पदासाठी १ जागा अशा एकूण १९ जागांसाठी ही भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड व हलके वाहनचालक परवाना ३) २ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- आयटीआय (फोर्क लिफ्ट ऑपरेटर) + १ वर्ष अनुभव किंवा ३ वर्षे अनुभव + अवजड वाहनचालक परवाना
  • पद क्र.३- १) १०वी उत्तीर्ण २) ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील २ वर्षे अनुभव
  • पद क्र.४- १०वी उत्तीर्ण
  • पद क्र.५- इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र
  • पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) २ वर्षे अनुभव
  • पद क्र.७- १) १०वी उत्तीर्ण २) बोटीवरील सेवेचा 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiancoastguard.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: Career Opportunityindiancoastguardmuktpeethकरिअरनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय तटरक्षक दलमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

औषधांची आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्यांना दंड, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Next Post

नोटबंदी करून अर्थव्यवस्था उद्धवस्त करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावीः नाना पटोले

Next Post
Nana patole and narendra modi

नोटबंदी करून अर्थव्यवस्था उद्धवस्त करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावीः नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!