Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसमध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट पदांच्या १३८ जागांवर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
INCOIS

मुक्तपीठ टीम

इनकॉइज म्हणजेच इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसमध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट-३ या पदासाठी ०९ जागा, प्रोजेक्ट सायंटिस्ट-२ या पदासाठी २३ जागा, प्रोजेक्ट सायंटिस्ट-१ या पदासाठी ५९ जागा, प्रोजेक्ट असिस्टंट या पदासाठी ३६ जागा, प्रोजेक्ट सायंटिफिक एडमिन असिस्टंट या पदासाठी ०६ जागा, एक्सपर्ट/ कंसल्टंट या पदासाठी ०५ जागा अशा एकूण १३८ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०९ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१ आणि पद क्र.२ साठी- १) महासागर विज्ञान/ वातावरणीय विज्ञान/ हवामान विज्ञान/ सागरी विज्ञान/ हवामानशास्त्र/ समुद्रशास्त्र/ भौतिक समुद्रशास्त्र/ भौतिकशास्त्र/ गणित/ प्राणीशास्त्र या विषयांत ६०% गुणांसह एमएससी/ एमटेक, एमएससी टेक किंवा मेकॅनिकल/ पर्यावरण/ केमिकल/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इंस्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर/ आयटी या विषयांत बीई/ बीटेक/ एमई/ एमटेक २) पद क्र.१ साठी ०७ वर्षे अनुभव तर, पद क्र. २ साठी ०३ वर्षे अनुभव असावा
  • पद क्र.३- भौतिक समुद्रविज्ञान/ भौतिकशास्त्र/ महासागर तंत्रज्ञान/ भूभौतिकशास्त्र/ सागरी भूभौतिकी/ सागरी भूविज्ञान/ पृथ्वी विज्ञान या विषयात ६०% गुणांसह एमएससी/ एमटेक, एमएससी टेक
  • पद क्र.४- ६०% गुणांसह बीएससी/ बीसीए/ इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.५- पदवीधर
  • पद क्र.६- १) संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञानातील डॉक्टरेट पदवी किंवा संगणक/ माहिती तंत्रज्ञान/ अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदवी २) २० वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पद क्र.१ साठी ४५ वर्षांपर्यंत , पद क्र.२ साठी ४० वर्षांपर्यंत , पद क्र.३ साठी ३५ वर्षांपर्यंत , पद क्र.४ साठी ५० वर्षांपर्यंत, पद क्र.५ साठी ५० वर्षांपर्यंत, पद क्र.६ साठी ६५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी राष्ट्रीय समुद्र प्रौद्योगिकी संस्थानच्या अधिकृत वेबसाइट https://www.niot.res.in/niot1/index.php वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://incois.gov.in/jobs/incois0722/home.jsp

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1-YVPq4ke7MUBv9DxvcTDihAE8SCZJY1N/view

 

पाहा:


Tags: careeremploymentgood newsIndian National Center for Ocean Information ServicesJobs OpportunitiesmuktpeethProject Scientist Postइंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणप्रोजेक्ट सायंटिस्ट पदमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र – खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ३ सुवर्ण, २ रौप्यपदकांसह भारत तिसऱ्या क्रमांकावर

Next Post

कपिलच्या कॉमेडीचा नवा सिझन…नवा लूक!

Next Post
कपिलच्या कॉमेडीचा नवा सिझन…नवा लूक!

कपिलच्या कॉमेडीचा नवा सिझन...नवा लूक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!