Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीत ५६ जागांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Indian Institute of Tropical Metrology

मुक्तपीठ टीम

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीत प्रोजेक्ट सायंटिस्ट-३, प्रोजेक्ट सायंटिस्ट-२, प्रोजेक्ट कंसल्टंट, प्रोग्राम मॅनेजर, प्रोजेक्ट सायंटिस्ट-१, सिनियर प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट-१, प्रोजेक्ट असोसिएट-२, टेक्निकल असिस्टंट, इलेक्ट्रिकल असोसिएट इंजिनीअर अशा एकूण ५६ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०५ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) डॉक्टरेट पदवी किंवा ए.ई/ एम.टेक/ बी.ई/ बी.टेक/ एमएस/ पदव्युत्तर पदवी २) ०७ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी/ बी.ई/ बीटेक २) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.३ आणि ४ साठी- १) महासागर / वातावरणीय विज्ञान / भौतिकशास्त्र/ गणित विषयात पीएच.डी किंवा एम.ई/ एम.टेक २) २० वर्षे अनुभव
  • पद क्र.५- डॉक्टरेट पदवी किंवा/ बी.ई/ बीटेक/ पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.६- १) पदव्युत्तर पदवी/ बी.ई/ बीटेक २) ०४ वर्षे अनुभव
  • पद क्र.७- पदव्युत्तर पदवी / बी.ई/ बीटेक
  • पद क्र.८- १) पदव्युत्तर पदवी / बी.ई/ बीटेक २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.९- बीएससी किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.१०- १) इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल या विषयात ६०% गुणांसह बी.ई/ बीटेक २) ०३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीच्या अधिकृत वेबसाइट https://www.tropmet.res.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careeremploymentgood newsIndian Institute of Tropical Metrologyjob opportunitiesmuktpeethpuneRecruitmenttropmetइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणपुणेमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

नववे विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन मंचर येथे ९ ऑगस्टला होणार 

Next Post

कर आकारल्याने ब्रिटिशांची राजवट गेली; भाजपा सरकारच्या जीएसटीमुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार! – जयंत पाटील

Next Post
Jayant Patil

कर आकारल्याने ब्रिटिशांची राजवट गेली; भाजपा सरकारच्या जीएसटीमुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार! - जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!