Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट या पदावर विविध ब्रांचमध्ये भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Indian coast gaurd

मुक्तपीठ टीम

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट या पदावर जनरल ड्यूटी ब्रांचमध्ये ३० जागा, कमर्शियल पायलट एंट्री ब्रांचमध्ये १० जागा तर, टेक्निकल इंजिनीअरिंग अॅंड इलेक्ट्रिकल ब्रांचमध्ये १० जागा अशा एकूण ५० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १७ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठ डॉट कॉमवरील करिअर कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • जनरल ड्यूटी- १) ६०% गुणांसह पदवीधर २) ६०% गुणांसह १२वी (गणित आणि भौतिकशास्त्र) उत्तीर्ण
  • कमर्शियल पायलट एंट्री- १) ६०% गुणांसह १२वी उत्तीर्ण २) कमर्शियल पायलट लायसेन्स
  • टेक्निकल इंजिनीअरिंग अॅंड इलेक्ट्रिकल- ६०% गुणांसह इंजिनीअरिंग पदवी (नेव्हलआर्किटेक्चर/ मेकॅनिकल/ मरीन/ ऑटोमोटिव्ह/ मेकॅट्रॉनिक्स/ इंडस्ट्रियल अॅंड प्रोडक्शन/ मेटलर्जी/ डिझाइन/ एरोनॉटिकल/ एरोस्पेस/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ इंस्ट्रुमेंटेशन/ इंस्ट्रुमेंटेशन अॅंड कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड पॉवर कम्युनिकेशन/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

जनरल ड्यूटी या ब्रांचसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २५ वर्ष, कमर्शियल पायलट एंट्री या ब्रांचसाठी १८ ते २५ वर्ष तर, टेक्निकल इंजिनीअरिंग अॅँड इलेक्ट्रिकल या ब्रांचसाठी २० ते २५ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiancoastguard.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Assistant CommandantCommercial Pilot Entrygeneral dutyindian coast guardjob opportunitiesTechnical Engineering and Electricalअसिस्टंट कमांडंटकमर्शियल पायलट एंट्रीजनरल ड्यूटीटेक्निकल इंजिनीअरिंग अॅंड इलेक्ट्रिकलनोकरीची संधीभारतीय तटरक्षक दल
Previous Post

बॅटरीसाठी पर्याय देणारी ‘बाऊंस’ची इन्फिनिटी ई-स्कूटर भारतात लाँच, फक्त ४९९मध्ये बुकिंग!!

Next Post

ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवाशांसाठी आणखी कठोर निर्बंध

Next Post
Mumbai Airport

ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवाशांसाठी आणखी कठोर निर्बंध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!