मुक्तपीठ टीम
आयडीबीआय बँकेत एक्झिक्युटिव्ह या पदासाठी एकूण ९२० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ५ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, ५५% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २५ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १००० रूपये शुल्क आकारले जाईल. तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी
आयडीबीआयच्या अधिकृत वेबसाइट https://www.idbibank.in/ वरून माहिती मिळवू शकता.