Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ESICमध्ये UDC, MTS आणि इतर पदांसाठी मोठी भरती, १०वी, १२वी पास आणि पदवीधरांसाठी संधी

January 1, 2022
in featured, उपयोगी बातम्या, करिअर, चांगल्या बातम्या
0
Esic Logo Feature Image

मुक्तपीठ टीम

१०वी, १२वी पास आणि पदवीधरांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ म्हणजेच ESICमध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी आली आहे. ESICने अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), स्टेनोग्राफर (STENO) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

 

या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी ESICच्या अधिकृत वेबसाइट www.esic.nic.inला भेट द्यावी. तेथे भरती अधिसूचित केली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२१ आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

 

  • अर्ज प्रक्रिया सुरूवात: १५ जानेवारी २०२२

 

  • ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख: १५ फेब्रुवारी २०२२

 

कोण अर्ज करु शकतं?

  • पद – अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC)

पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर अर्ज करू शकतात.

 

  • पद – स्टेनोग्राफर (STENO)

पात्रता – १२वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. शिवाय त्यांना टायपिंगचे कौशल्य आवश्यक आहे.

 

  • पद – मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)

पात्रता – १०वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

 

वयोमर्यादा

  • UDC आणि STENO: १८ ते २७ वर्षे

 

  • MTS: १८ ते २५ वर्षे

 

  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल.

 

  • इच्छूक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी ESICच्या esic.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

 

वेतन

  • UDC आणि STENO :

25,500-81,100 (7व्या वेतन आयोगानुसार)

 

  • MTS

18,000-56,900 (7व्या वेतन आयोगानुसार)

 

शैक्षणिक पात्रता

  • UDC

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष पात्रता.

ऑफिस सूट आणि डेटाबेसच्या वापरासह संगणकाचे कामकाजाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

 

  • STENO

१२वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समकक्ष पात्रता.

शब्दलेखन: १० मिनिटे @ ८० शब्द प्रति मिनिट.

ट्रान्सक्रिप्शन: ५० मिनिटे (इंग्रजी), ६५ मिनिटे (हिंदी) (केवळ संगणकावर)

 

  • MTS

मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण.

 

लिंक क्लिक करा:

https://www.esic.nic.in/attachments/publicationfile/eeb2a55da8116660a10e8cebeb6c206e.pdf

 


Tags: employmentESICGovernment serviceमराठीत नोकरी माहितीराज्य कर्मचारी विमा महामंडळरोजगारसरकारी नोकरी
Previous Post

व्हॉट्सअॅप झपाट्यानं बदलतंय…लवकरच स्टेटस अनडू फिचर!

Next Post

नविन वर्षात अन्नदात्याला सुगीचे दिवस येवो! कोरोनाचे अरिष्ट जावो! महागाईतून सुटका होवो!

Next Post
nana patole new pic

नविन वर्षात अन्नदात्याला सुगीचे दिवस येवो! कोरोनाचे अरिष्ट जावो! महागाईतून सुटका होवो!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!