मुक्तपीठ टीम
मुंबईतील पर्यावरण हवामान बदल विभागात एकूण २० जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेतील पदवीधर/ पदव्युत्तर/ पीएचडी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २६ वर्षापर्यंत असावे.
अधिक माहितीसाठी
माझी वसुंधराच्या अधिकृत वेबसाइट https://majhivasundhara.in/en वरून माहिती मिळवू शकता.