Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

माथेरान येथील पाणीपुरवठा देयकांकरिता अभय योजना लागू करण्याबाबत शासन सकारात्मक

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

August 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
gulabrao patil

मुक्तपीठ टीम

माथेरान येथील योजनेतील ग्राहकांच्या पाणीपुरवठा देयकांकरिता अभय योजना लागू करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. माथेरान पाणीपुरवठा देयकासंदर्भात मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

 

माथेरान येथील प्रलंबित पाणीपुरवठा देयकांवरील व्याजात सवलत देण्यासाठी व योजनेच्या ग्राहकांना पाणीपुरवठा देयके भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अभय योजना लागू करण्याचा शासनाचा मानस आहे. त्याबाबत कार्यवाही सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ठाणे येथील मुख्य अभियंत्यांनी पुढील आठवड्यात प्रत्यक्ष माथेरानला जाऊन पाणी पुरवठा योजनेची पाहणी करावी असे निर्देशही मंत्री पाटील यांनी दिले. त्यांच्या भेटीनंतर आपण स्वतः पुढील महिन्यात या योजनेची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी माथेरानच्या नगराध्यक्ष श्रीमती प्रेरणा सावंत,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, पाणी पुरवठा विभागाचे सहसचिव प्रवीण पुरी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणेचे मुख्य अभियंता प्रकाश नंदनवरे, कार्यकारी अभियंता विजय सूर्यवंशी, माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव आदि उपस्थित होते.

 


Tags: Abhay yojnamatheranMinister Gulabrao Patilअभय योजनापाणी पुरवठा विभागमाथेरान
Previous Post

मुंबईत पर्यावरण हवामान बदल विभागात अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

“कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार”: अजित पवार

Next Post
ajit pawar

"कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार": अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!