डीआरडीओ जीटीआरईमध्ये १५० जागांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार २९ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
- पदवीधर अॅप्रेंटिस ट्रेनी: संबंधित विषयात बी.ई / बी.टेक
- डिप्लोमा अॅप्रेंटिस ट्रेनी: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- आयटीआय अॅप्रेंटिस ट्रेनी: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता प्राप्त शालेय शिक्षणाचा दुय्यम टप्पा पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांच्या अभ्यासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
वयाची अट
५ जानेवारी २०२१ रोजी १८ ते २७ वर्षे
[एससी/एसटी: ०५ वर्षे सूट, ओबीसी: ०३ वर्षे सूट]
शुल्क
कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी डिआरडीओच्या अधिकृत वेबसाइट www.drdo.gov.in वरून माहिती मिळवू शकता.