Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्समध्ये करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Center for Railway Information System

मुक्तपीठ टीम

सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्समध्ये असिस्टंट सॉफ्टवेयर इंजिनीअर या पदासाठी १४४ जागा, असिस्टंट डाटा अॅनालिस्ट या पदासाठी ०६ जागा अशा एकूण १५० जागांवर नोकरीची संधी आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी/ आयटी या विषयात बीई/ बीटेक, कॉम्प्युटर सायन्स या विषयात एमसीए/ बीएससी किंवा कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग या विषयात एमई/ एमटेक २) गेट २०२२
  • पद क्र.२- १) गणित/ सांख्यिकी/ऑपरेशन्स रिसर्च/ एमए अर्थशास्त्र या विषयात बीई/ बीटेक/ एमई/ एमटेक किंवा एमएससी किंवा कॉम्प्युटर सायन्स या विषयात एमसीए/ बीएससी २) गेट २०२२ असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १ हजार रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही..

अधिक माहितीसाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्सच्या अधिकृत वेबसाइट https://cris.org.in/crisweb/design1/index.jsp वरून माहिती मिळवू शकता.


Tags: CareersCenter for Railway Information Systememploymentgood newsjob opportunitiesmuktpeethRecruitmentकरिअरकरिअर संधीचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीसेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम
Previous Post

भारतीय कृषी संशोधन संस्थेचं लवकरच गोव्यातील कुळागार शेतीसंबंधी क्रमिक पुस्तक!

Next Post

विकासाचं व्हिजन! आ. रवींद्र वायकर यांची मुलाखत

Next Post
विकासाचं व्हिजन! आ. रवींद्र वायकर यांची मुलाखत

विकासाचं व्हिजन! आ. रवींद्र वायकर यांची मुलाखत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!