Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीमा सुरक्षा दलात २८१ जागांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
bsf

मुक्तपीठ टीम

सीमा सुरक्षा दलात सब इंस्पेक्टर मास्टर ग्रुप-बी, सब इंस्पेक्टर इंजिन ड्रायव्हर ग्रुप-बी, सब इंस्पेक्टर वर्क शॉप ग्रुप-बी, हेड कॉन्स्टेबल मास्टर ग्रुप-सी, हेड कॉन्स्टेबल इंजिन ड्रायव्हर ग्रुप-सी, हेड कॉन्स्टेबल वर्क शॉप ग्रुप-सी, कॉन्स्टेबल क्रू या पदांसाठी एकूण २८१ जागांवर नोकरीची संधी आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. अर्ज करण्याची तारीख अजून कळविण्यात आलेली नाही. लवकरच, ती कळविण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) १२वी उत्तीर्ण २) द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र
  • पद क्र.२- १) १२वी उत्तीर्ण २) प्रथम श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
  • पद क्र.३- मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/ मरीन/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) सेरंग प्रमाणपत्र
  • पद क्र.५- १) १०वी उत्तीर्ण २) द्वितीय श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
  • पद क्र.६- १) १०वी उत्तीर्ण २) औद्योगिक प्रशिक्षण संस्था डिप्लोमा
  • पद क्र.७- १) १०वी उत्तीर्ण २) २६५ एचपीच्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २२ ते २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

पद क्र.१ ते ३ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून २ हजार रूपये शुल्क आकारले जाणार तर, पद क्र.४ ते ७ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १ हजार रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइट https://rectt.bsf.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Border Security ForceCareersemploymentgood newsjob oppourtunitymuktpeethकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीमुक्तपीठरोजगारसंधीसीमा सुरक्षा दल
Previous Post

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी १० जूनपर्यंत अर्जाची मुदत

Next Post

“गंगेत प्रेते वाहू लागल्याने प्रदूषण झाल्याबद्दल ईडी योगी आदित्यनाथांवर छापे मारणार का?”

Next Post
Saamana

"गंगेत प्रेते वाहू लागल्याने प्रदूषण झाल्याबद्दल ईडी योगी आदित्यनाथांवर छापे मारणार का?”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!