Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीमा सुरक्षा दलात २ हजार ७८८ जागांसाठी नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
bsf

मुक्तपीठ टीम

सीमा सुरक्षा दलात कॉब्लर, टेलर, कुक, डब्ल्यू/सी, डब्ल्यू/एम, बार्बर, स्वीपर, कारपेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, ड्राफ्ट्समन, वेटर, माळी या पदांसाठी एकूण २ हजार ७८८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १०वी उत्तीर्ण + ०२ वर्षे अनुभव किंवा ०१ वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय किंवा आयटीआयमधील संबंधित ट्रेडमध्ये ०२ वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २३ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइट https://bsf.gov.in/Home वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Border Security Forcebsfcareergood newsjob opportunitiesmuktpeethRecruitmentकरिअरचांगल्या बातम्यानोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीमुक्तपीठरोजगारसंधीसीमा सुरक्षा दल
Previous Post

वनप्लस Z2 इयरबड्सचा मोठा स्टॅमिना, १० मिनिटांचं चार्जिंग, ५ तास चालणार!

Next Post

नाना पटोले म्हणाले, “मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो” वादानंतर पलटले, “‘तो’ मोदी ‘ते’ नाही तर गावगुंड!”

Next Post
Nana Patole

नाना पटोले म्हणाले, "मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो" वादानंतर पलटले, "'तो' मोदी 'ते' नाही तर गावगुंड!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!