Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भिवंडी निजामपूर मनपात वैद्यकीय अधिकारी ते वॉर्ड बॉय पदांच्या १,१२८ जागांसाठी भरती

September 10, 2021
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
bhiwandi

मुक्तपीठ टीम

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत वैद्यकीय विभागात वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (आयुष), भिषक तज्ञ, बालरोग तज्ञ, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, एएनएम, एक्स-रे टेक्निशियन, वॉर्ड बॉय या पदांसाठी एकूण १,१२८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १४ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) एमबीबीएस २) २ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) बीएएमएस/ बीयूएमएस/ बीएचएमएस/ बीडीएस २) २ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- १) एमडी (मेडिसीन) २) २ वर्षे अनुभव
४) पद क्र.४- १) एमडी (पेडियाट्रीक) २) २ वर्षे अनुभव
५) पद क्र.5: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
६) पद क्र.६- जीएनएम/ बी.एससी (नर्सिंग)
७) पद क्र.७- बी.फार्म/ डी.फार्म
८) पद क्र.८- १) बी.एससी २) डीएमएलटी
९) पद क्र.९- १) १२वी उत्तीर्ण २) एएनएम कोर्स
१०) पद क्र.१०- एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा/पदवी
११) पद क्र.११- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६० वर्षांपर्यंत असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अर्ज करण्याचा पत्ता

bncmc.est@gmail.com किंवा आस्थापना विभाग पहिला मजला, रूम नं. १०६, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, भिवंडी

 

अधिक माहितीसाठी

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://bncmc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: bncmcभिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकारोजगार
Previous Post

ट्रू कॉलरवर तुमचं नाव बदलायचं? अकाऊंट डिलीट करायचं? वाचा उपयोगी सोप्या टिप्स

Next Post

श्री गणेशोत्सव : तुमच्या मनातील प्रश्नांची समाधान करणारी उत्तरं…

Next Post
ganesh festival

श्री गणेशोत्सव : तुमच्या मनातील प्रश्नांची समाधान करणारी उत्तरं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!