मुक्तपीठ टीम
भारत डायनेमिक्स लिमिटेड येथे जनरल मॅनेजर (एचआर) या पदासाठी १ जागा, डेप्युटी जनरल मॅनेजर या पदासाठी ३ जागा, मेडिकल ऑफिसर या पदासाठी २ जागा, असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) या पदासाठी ३ जागा, मॅनेजमेंट ट्रेनी (एमटी) या पदासाठी ३७ जागा अशा एकूण ४६ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १९ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) प्रथम श्रेणी एमबीए किंवा एचआर/ पीएम अॅन्ड आयआर/ पीजी डिप्लोमा (पर्सनेल मॅनेजमेंट/सोशल सायन्स/सोशल वेलफेयर/सोशल वर्क) २) १८ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) प्रथम श्रेणी बी.ई/ बी.टेक (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / प्रोडक्शन) २) १४ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- १) एमबीबीएस किंवा एमएस/ एमडी २) २ वर्षे अनुभव
४) पद क्र.४- १) कोणत्याही विषयात बी.ई/ बी.टेक किंवा फिजिक्स/केमिस्ट्री पदव्युत्तर पदवी किंवा फिजिक्स/केमिस्ट्री पदवी २) इंडस्ट्रियल सेफ्टी पदवी/डिप्लोमा ३) तेलगू भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे. ४) २ वर्षे अनुभव
५) पद क्र.५- प्रथम श्रेणी बा.ई/ बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / प्रोडक्शन) किंवा एम.एससी. (फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स) किंवा एम.एससी (टेक)- फिजिक्स किंवा सीए किंवा समतुल्य किंवा प्रथम श्रेणी एमबीए किंवा एचआर/ पीएम अॅन्ड आयआर/ पीजी डिप्लोमा (पर्सनेल मॅनेजमेंट/सोशल सायन्स/सोशल वेलफेयर/सोशल वर्क) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५४ वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ इएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
भारत डायनेमिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://bdl-india.in/ वरून माहिती मिळवू शकता.