Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये इंजिनीअर्सच्या १५० जागांवर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
bel

मुक्तपीठ टीम

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनीअर-१ आणि प्रोजेक्ट इंजिनीअर-१ या पदांसाठी एकूण १५० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०३ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण बंगळुरू आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स या विषयात बीई/ बीटेक २) ०६ महिने अनुभव
  • पद क्र.२- १) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स या विषयात बीई/ बीटेक २) ०६ महिने अनुभव २) ०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे तर, पद क्र.२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३२ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांकडून १७७ रूपये आकारले जाणार तर, पद क्र.२ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांकडून ४७२ रूपये आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.bel-india.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: bharat electronics limitedcareeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethProject EngineerTrainee Engineerकरिअरचांगली बातमीट्रेनी इंजिनीअरनोकरी-धंदा-शिक्षणप्रोजेक्ट इंजिनीअरभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची संगणक टंकलेखन ऑनलाईन परीक्षा २५ जुलैपासून

Next Post

‘धनुष्यबाण’ कुणाचा? निवडणूक आयोगाकडे शिंदेंनी निशाणीवर दावा सांगितल्याने ठाकरेंशी नवा सामना!

Next Post
Eknath Shinde vs uddhav Thackarey

'धनुष्यबाण' कुणाचा? निवडणूक आयोगाकडे शिंदेंनी निशाणीवर दावा सांगितल्याने ठाकरेंशी नवा सामना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!