Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये ५६७ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर
0
becil

मुक्तपीठ टीम

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये इन्वेस्टिगेटर या पदासाठी ३५० जागा, सुपरवायझर या पदासाठी १४५ जागा, सिस्टम एनालिस्ट या पदासाठी २ जागा, सिनियर डोमेन एक्सपर्ट या पदासाठी १९ जागा, ज्युनियर डोमेन एक्सपर्ट या पदासाठी २५ जागा, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) या पदासाठी १६ जागा, सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट (एसएमइ) या पदासाठी ५ जागा, यंग प्रोफेशनल्स या पदासाठी ५ जागा अशा एकूण ५६७ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) पदवीधर २) संगणक ज्ञान
२) पद क्र.२- १) पदवीधर २) संगणक ज्ञान ३) २ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- १) बी.इ/ एम.इ (कॉम्पुटर/ आयटी) / एमसीए/ एम.टेक (कॉम्पुटर सायन्स) २) ८ वर्षे अनुभव
४) पद क्र.४- अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र / व्यवसाय अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स या विषयातील म्हणून पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी / गणित / वाणिज्य पदव्युत्तर पदवी + १५ वर्षे अनुभव किंवा सेवानिवृत्त आयइएस/ आयएसएस/ सर्वेक्षण संचालनालयात काम करणारे कमीतकमी संचालक आणि ५ वर्षांचा अनुभव असलेले राज्य डीइएस अधिकारी.
५) पद क्र.५- अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र / व्यवसाय अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स या विषयातील म्हणून पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकी / गणित / वाणिज्य पदव्युत्तर पदवी + ८ वर्षे अनुभव किंवा सेवानिवृत्त आयईएस / आयएसएस / किमान डीवाय पातळीवरील डीईएसचे अधिकारी. संचालक आणि सर्वेक्षण संस्थेमध्ये काम करण्याचा ३ वर्षांचा अनुभव.
६) पद क्र.६- १० वी उत्तीर्ण
७) पद क्र.७- सांख्यिकी किंवा अर्थशास्त्र किंवा डेटा विज्ञान प्रथम श्रेणी-पदव्युत्तर पदवी +२० वर्षे अनुभव किंवा कमीतकमी डीडीजी पातळीवरील सेवानिवृत्त आयईएस / आयएसएस अधिकारी किंवा राज्य डीईएस / बीएईएसचे सेवानिवृत्त संचालक
८) पद क्र.८- सांख्यिकी किंवा अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र किंवा संगणक अनुप्रयोगात किंवा सामाजिक विज्ञानात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

पद क्र.१,६ आणि ९ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४५ वर्षांपर्यंत, पद क्र.२ ते ५ पदांसाठी ५० वर्षांपर्यंत,
पद क्र.७ साठी ६० वर्षांपर्यंत, पद क्र.८ साठी ४० वर्षांपर्यंत असावे.

 

शुल्क

अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ९५५ रूपये आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीएच/ इडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६७० रूपये आकारले जाणार.

 

अधिक माहितीसाठी ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.becil.com/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: muktpeethनोकरी-धंदा-शिक्षणब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टन्ट्सरोजगार
Previous Post

न्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ

Next Post

भाजपा अल्पसंख्याक जैन मोर्चाची ‘वीरसेवक’ वैद्यकीय हेल्पलाईन

Next Post
sandip bandari

भाजपा अल्पसंख्याक जैन मोर्चाची 'वीरसेवक' वैद्यकीय हेल्पलाईन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!