Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाभा अणु संशोधन केंद्रात डॉक्टर भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
barc

मुक्तपीठ टीम

भाभा अणु संशोधन केंद्रात पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ८ जागा, कनिष्ठ/ वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ८ जागा, सामान्य ड्युटी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ४ जागा, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी १ जागा, रुग्णालय प्रशासक या पदासाठी १ जागा अशा एकूण २२ जागांसाठी संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- एमएस/ एमडी/ डीएनबी पदवी/डिप्लोमा
  • पद क्र.२- एमबीबीएस+एक वर्षाची इंटर्नशिप किंवा एमबीबीएस+पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा
  • पद क्र.३- १) एमबीबीएस २) १ वर्ष अनुभव
  • पद क्र.४- १) एमडी/ डीएनबी (जनरल मेडिसिन) २) ५ वर्षे अनुभव
  • पद क्र.५- १) एमबीबीएस २) रुग्णालय प्रशासन डिप्लोमा ३) ५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय पद क्र.१ आणि २ साठी ४० वर्षांपर्यंत, पद क्र.३ साठी ५० वर्षांपर्यंत, पद क्र. ४ आणि ५ साठी ६५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी भाभा अणु संशोधन केंद्राच्या अधिकृत वेबसाइट http://www.barc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: barcmuktpeethRecruitmentकरिअर संधीडॉक्टर पदनोकरी-धंदा-शिक्षणभाभा अणु संशोधन केंद्रमुक्तपीठरोजगार संधी
Previous Post

नौदल ताफ्यात विशाखापट्टणम युद्धनौका, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह जबरदस्त क्षमता

Next Post

स्वर मैफलीने उजळली सोनेरी चंदेरी पहाट

Next Post
Image 4

स्वर मैफलीने उजळली सोनेरी चंदेरी पहाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!