Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बँक ऑफ बडोदामध्ये कृषी विपणन AMO आणि AVP या पदांसाठी संधी

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Bank of Baroda

मुक्तपीठ टीम

बँक ऑफ बडोदाने कृषी विपणन अधिकारी (AMO) आणि सहाय्यक उपाध्यक्ष (AVP) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. भरतीद्वारे पात्र उमेदवारांच्या एकूण १०० पदांची निवड केली जाईल. यापैकी ४७ पदे कृषी विपणन अधिकारी (AMO) आणि ५३ पदे सहाय्यक उपाध्यक्ष (AVP) साठी आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया केवळ ऑनलाइन असेल. इच्छुक उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर २६एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

 

अर्ज कसा करावा

  • सर्वप्रथम उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या www.bankofbaroda.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • आता होम पेजवर दिसणार्‍या करिअर पेजवर क्लिक करा.
  • आता करंट ओप्पोरच्युनिटी विभागात जा.
  • आता संबंधित रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
  • आता विनंती केलेली माहिती टाकून अर्ज भरा.
  • आता अर्ज फी भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • अर्ज डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी त्याची प्रिंट आउट घ्या.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवारांनी पदांनुसार, संबंधित क्षेत्रातील पात्रता आणि अनुभवही असणे गरजेचे.

 

वयोमर्यादा

सहाय्यक उपाध्यक्ष (AVP) आणि कृषी विपणन अधिकारी (AMO) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २६ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असावे

बँक ऑफ बडोदाच्या www.bankofbaroda.co.in वरून माहिती मिळवू शकता.


Tags: AMOAVPbank of barodajob opportunityRecruitmentकृषी विपणननोकरीची संधीबँक ऑफ बडोदारोजगारसहाय्यक उपाध्यक्ष
Previous Post

विश्वविक्रमी Kia EV6 इलेक्ट्रिक कार भारतात होणार लाँच! ४२५ किमीची रेंज!!

Next Post

#मुक्तपीठ #Live भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन! स्वरांजली! आयोजक – महाराष्ट्र सरकार

Next Post
#मुक्तपीठ #Live   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन!  स्वरांजली! आयोजक – महाराष्ट्र सरकार

#मुक्तपीठ #Live भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन! स्वरांजली! आयोजक - महाराष्ट्र सरकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!