मुक्तपीठ टीम
लष्कराच्या एएससी सेंटर दक्षिण २ एटीसी बंगळुरू येथे सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर या पदासाठी ४२ जागा, कुक या पदासाठी १५ जागा, क्लिनर (सफाईकर्मी) या पदासाठी ४० जागा, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर या पदासाठी ३ जागा अशा एकूण १०० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड आणि हलके वाहन चालक परवाना ३) २ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) १ वर्ष अनुभव
३) पद क्र.३- १०वी उत्तीर्ण
४) पद क्र.४- १) १०वी उत्तीर्ण २) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा ३) १ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत वेबसाइट https://indianarmy.nic.in/home वरून माहिती मिळवू शकता.








Subscribe