Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय लष्कराच्या सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत २०० जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
indian army

 मुक्तपीठ टीम

भारतीय लष्कराच्या सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत एसएससी ऑफिसर या पदावर पुरूषांसाठी १८० जागा, महिलांसाठी २० जागा अशा एकूण २०० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, एमबीबीएस (राज्य वैद्यकीय परिषदेने/ एमसीआय/ एनबीई मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा धारक देखील अर्ज करू शकतात.) असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० ते ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

 

अधिक माहितीसाठी सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेच्या अधिकृत वेबसाइट http://www.amcsscentry.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: amcsscentryArmed Forces Medical ServiceIndian ArmymuktpeethRecruitmentकरिअर संधीनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय सेनादलमुक्तपीठरोजगारसंधीसशस्त्र सेना वैद्यकीय सेवा
Previous Post

ओला इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या कस्टमर टेस्ट राईड कॅम्प्सना मुंबई-पुण्यातही चांगला प्रतिसाद

Next Post

ललित प्रभाकर, गौतमी देशपांडे म्हणताहेत आम्ही ‘जस्ट फ्रेंड’!

Next Post
just friends

ललित प्रभाकर, गौतमी देशपांडे म्हणताहेत आम्ही 'जस्ट फ्रेंड'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!