Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑटोमिक एनर्जी एज्युकेशन सोसायटीत २०५ जागांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Automatic Energy Education Society

मुक्तपीठ टीम

ऑटोमॅटिक एनर्जी एज्युकेशन सोसायटीत पीजीटी, टीजीटी, ग्रंथपाल, पीआरटी, पूर्वतयारी शिक्षक या पदांसाठी एकूण २०५ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ जून २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पीजीटी- १) ५०% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी २) बीएड
  • टीजीटी- १) ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी २) बीएड २) सीटीईटी
  • ग्रंथपाल: ५०% गुणांसह ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालय विज्ञान पदवी/ डिप्लोमासह कोणत्याही शाखेतील ५०% गुणांसह पदवी
  • पीआरटी- १) ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण/ पदवीधर २) जी.ईएल.एड/ बी.ईएल.एड./ डीएड/ बीएड ३) सीटीईटी
  • पीआरटी संगीत- ५०% गुणांसह संगीत विषयात पदवी किंवा १०वी/ १२वी उत्तीर्ण + ५०% गुणांसह संगीत विषयात डिप्लोमा
  • पूर्वतयारी शिक्षक- १) ५०% गुणांसह १०वी/ १२वी उत्तीर्ण २) नर्सरी शिक्षक शिक्षण/ शाळापूर्व शिक्षण/ डी.ई.सी.एड/ बीएड नर्सरी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४० वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही..

अधिक माहितीसाठी ऑटोमॅटिक एनर्जी एज्युकेशन सोसायटीच्या अधिकृत वेबसाइट https://aees.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

पाहा व्हिडीओ:


Tags: aeesAutomatic Energy Education SocietycareerCareersemploymentgood newsjob opportunitymuktpeethऑटोमॅटिक एनर्जी एज्युकेशन सोसायटीकरिअरकरिअर संधीचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

राज्यातील आदर्श अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, बोलक्या, अद्ययावत आणि दर्जेदार होणार!

Next Post

एका क्लिकवर महाबळेश्वर!

Next Post
एका क्लिकवर महाबळेश्वर!

एका क्लिकवर महाबळेश्वर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!