Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय अन्न महामंडळात मॅनेजर पदाच्या विविध ११३ जागांवर भरती

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Food Corporation Of India Logo

मुक्तपीठ टीम

भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात जनरल मॅनेजर, डेपो मॅनेजर, मूवमेंट मॅनेजर, अकाउंट्स मॅनेजर, टेक्निकल मॅनेजर, सिव्हिल इंजिनीअरिंग मॅनेजर, इलेक्ट्रिकल अॅंड मेकॅनिकल इंजिनीअरिंग मॅनेजर, हिंदी मॅनेजर या पदांसाठी एकूण ११३ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१, २ आणि ३ साठी- ६०% गुणांसह पदवीधर किंवा सीए/ आयसीडब्ल्यूए/ सीएस
  • पद क्र.४- बीकॉमसह एमबीए इन फायनान्स किंवा एमबीए इन फायनान्स पदवी डिप्लोमा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता
  • पद क्र.५- बीएससी (कृषी)/ बीटेक/ बीई (अन्न विज्ञान/ खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान/ खाद्य तंत्रज्ञान/ खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान/ खाद्य प्रक्रिया अभियांत्रिकी/ खाद्य प्रक्रिया/ अन्न संरक्षण तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / जैव-तंत्रज्ञान/ औद्योगिक जैव-तंत्रज्ञान/ जैव-रसायन अभियांत्रिकी/ कृषी जैव -तंत्रज्ञान
  • पद क्र.६- सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी
  • पद क्र.७- इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी
  • पद क्र.८- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र.१ ते ७ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत असावे तर, पद क्र. ८ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३५ वर्षांपर्यंत असावे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ८०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी भारतीय अन्न महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट https://fci.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://www.recruitmentfci.in/current_category_two_main_page.php?lang=en

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1yd5JxOVYKmSJ706yVQHa1bGDw3gue_Om/view


Tags: careerFood Corporation Of IndiaGood news Morningjob opportunityRecruitmentकरिअरगुड न्यूज मॉर्निंगनोकरीची संधीभारतीय अन्न महामंडळरोजगार
Previous Post

स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका होणार नौदलाच्या सेवेत दाखल

Next Post

बंडखोर आमदारांच्या शिंदे गटाला शिवसेनेनं दिलं नवं नाव: “आफ्रिकेत बोको हराम तसे हे खोके हराम!!”

Next Post
shivsena calls rebel shinde group as khoke haram

बंडखोर आमदारांच्या शिंदे गटाला शिवसेनेनं दिलं नवं नाव: "आफ्रिकेत बोको हराम तसे हे खोके हराम!!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!