Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदावर भरती

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
pcmc

मुक्तपीठ टीम

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहाय्यक शिक्षक या पदासाठी १४७ जागा, पदवीधर शिक्षक या पदासाठी १३८ जागा अशा एकूण २८५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०८ ते ०९ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- एचएससी- डीएड
  • पद क्र.२- एचएससी- डीएड- बीएससी-बीएड/ एचएससी- डीएड, बीए-बीएड असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार आणि पदांनुसार असणे आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथमिक शाळा. पिंपरीगाव

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pcmcindia.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/12dNjEFr8Z4PHZkBFrQhz6HW24vM1vpUV/view


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethPimpri Chinchwad Municipal CorporationTeacher Postकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणपिंपरी चिंचवड महानगरपालिकामुक्तपीठरोजगारसंधीशिक्षक पद
Previous Post

आता Hero Harleyच्या नवीन Royal Enfieldबाईकची बाजारात होणार धडाकेबाज एन्ट्री!

Next Post

मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेरील दुकानांना भीषण आग

Next Post
Andheri Station Fire

मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेरील दुकानांना भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!